Ferfar #5973 · लाखलगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 468
- Talathi
- शरद सांडुगीर गोसावी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक आँफ महाराष्ट्र शाखा लाखलगाव ता.जि.नाशिक तर्फे अधिकृत इसम पियुष रवींद्र पाटील
लिहून घेणार : 1)सुभाष बारकु कांडेकर 2)मोहिनी सुभाष कांडेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 468 तपशिल : बँक आँफ महाराष्ट्र शाखा लाखलगाव कडुन र.रु.1000000-दि.14-11-13 सुभाष बारकु व मोहिनी सुभाष कांडेकर फार्म हाउस करिता - 3771
वरील फेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक नाशिक – 5 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र.12142/2026 दि.15/10/2026 ची दुय्यम प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.