Ferfar #5974 · लाखलगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 675
- Talathi
- शरद सांडुगीर गोसावी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार नाशिक `
आदेश क्रमांक : क्र.कु.का./कावि/1048/2026
आदेश दिनांक : 22/10/2026
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम 2026 अन्वये मा.तहसीलदार नाशिक यांच्रेकडील आदेश प्राप्त झालेवरून बाजुस दाखल मिळकत ग. न. 675 क्षेत्र 1.46 हे. आर + पो. ख. 0.21 हे. आर असे एकूण क्षेत्र 1.67 हे. आर या मिळकतीचे इतर अधिकारात दाखल असलेले "सक्षम प्राधिक-याच्या पूर्व परवनगी शिवाय हस्तांतरणास बंदी - इनाम व वनत जमिन (देवस्थान वगळून), नियंत्रित सत्ता प्रकार व सक्षम प्राधिकां-याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी" हे शेरे कमी करुन भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 1 केला असे. नोंद मा.तहसीलदार नाशिक यांचेकडील आदेशावरून केली असे.