सातबारा Watch

← जाखोरी

Ferfar #6801 · जाखोरी

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
आशा जहाल कानजा
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : 220/2026 आदेश दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या शेतजमिनीबाबत 1) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य)पुणे यांचेकडील पर्रिपत्रक क्रं./भूमापक-3/दिनांक- 03/03/2019, दिनांक- 19/08/2019 सोबतचे सहपत्रे परिशिष्ट क्रं. 9 2) तसेच म. उपविभागीय अधिकारी नाशिक भाग नाशिक यांचेकडील आदेश क्रं. पोटखराबा वर्ग (अ)/क्र.एस.आर/कावि/220/2026दि.27/10/2026 3) उपअधीक्षक भूमी अभिलेख, नाशिक यांचेकडील पत्र क्र.ई 9544094 दि.10/08/2026 रोजीचा अहवाल, 4183/23 क.जा.प.क्रमांक- 10/2023 ,9/23 दु.रं.नं. क्रमांक- 345/2023,344/2023 4) आणि म. तहसिलदार सो. नाशिक यांचेकडील क्रं- कुका/कावि/873/2026 दि. 27/08/2026 रोजीचे पत्र यावरोन खालील नमूद गट नं. मधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे. अ.क्रं. गट नं. लागवडीखाली आणलेले पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र-हे.आर. दुरूस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र (हे.आर.) अ.क्र. जमिन धारकाचे नाव स.नं./गट नं सदयस्थितीनुसार लागवडीखाली आणलेले पोटखराबा ब वर्ग अ क्षेत्र हे.आर दुरुस्तीनुसार शेरा लागवडीखालील क्षेत्र हे.आर पोटखराब क्षेत्र हे.आर आकार रु.पै लागवडीखालील क्षेत्र हे.आर पोटखराब क्षेत्र हे.आर आकार रु.पै 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 सोमनाथ कचरु बोराडे 16/1 1.78 0.62 2.50 0.50 2.28 0.12 3.20 - उपरोक्त सर्व आदेश क्रं. 1 ते 3 व क्रं. 4 मधील नमूद पत्रानुसार वरीलप्रमाणे नमूद गट नं. मधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे. नोंद आदेशानुसार केली असे.