सातबारा Watch

← सामनगांव

Ferfar #3447 · सामनगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
गणेश रमेश कोळी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 श्री. वंदना किशोर घाटे यांनी अर्ज दिला की,गट नंबर 27 पैकी सामाईक क्षेत्र 0.1750 हे आर पैकी चे खातेदार कै. मिराबाई विष्णु साळवे हया दिनांक 07/02/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालील प्रमाणे 1)रघुनाथ विष्णु साळवे - मुलगा- मयत दि.07/09/2004 1अ) शारदा रघुनाथ साळवे – मुलाची विधवा पत्नी 2)सुनंदा अशोक पगारे –मुलगी 3)रंजना हिरामण मोरे –मुलगी 4)वंदना किशोर घाटे –मुलगी सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत दु.नि.नाशिक 1 यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र3992/2012 दि.04/06/2012 अन्वये गट नंबर 27 पैकी सामाईक क्षेत्रावरील एकुण दोन घरे त्यापैकी एकाचा घर क्रमांक 84 असुन दुस-याचा बांधकाम चालु असुन त्यास घर नंबर अदयाप उपलब्ध नाही असे. 3) वंदना किशोर घाटे –मुलगी यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव कायम ठेवले. नोंद अर्ज नोंदणीकृत मृत्युपत्राची प्रताची नक्कल, स्वयंघोषणापत्र/प्रतिज्ञापत्र,व मृत्यू नोंदीचा दाखला व सुची 3 वरोन केली.