Ferfar #13665 · शिंदे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 833/प्लॉट/18
- Talathi
- रजनीकांत कांतीलाल पाठक
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्ज,सुची,प्रतिज्ञापत्र, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डिड ऑफ अपार्टमेंट दस्ताचे नकलेवरुन
बाजुस दाखल मिळकती बाबत 1)प्रतिभा निलेश मोरे व निलेश यशवंत मोरे यांनी सदर मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट दस्त दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील दस्त क्र.8433/2026 दि.13/08/2026 रोजी नोंदवुन मिळकत “अक्षदा अपार्टमेंट ”नावाने अपार्टमेंट डिक्लेरेशन नोंदवुन त्यातील सदनिका खालीलप्रमाणे इसमांना डिड ऑफ अपार्टमेंट करुन दिल्या त्याचा तपशिल खालिलप्रमाणे
1)दशरथ विठ्ठल पंडोरे,विठा दशरथ पंडोरे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4892/2017 दि.29/07/2017 मोबदला र.रु.1292600/- पहील्या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.06
2)राधाबाई मधुकर धाकतोडे,,सोमनाथ मधुकर धाकतोडे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4891/2017 दि.29/07/2017 मोबदला र.रु.1338500/- पहील्या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.03
3)संजय सहादु शिंदे ,चित्रा केरु मंडलिक उर्फ सौ.शोभा संजय शिंदे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5124/2017 दि.08/08/2017 मोबदला र.रु.1350000/- पहील्या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.07
3)संदिप अमृता झाडे,,वैशाली संदिप झाडे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4881/2017 दि.28/07/2017 मोबदला र.रु.1550000/- दुस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.10
4)ताईबाई पुंजाजी सदगिर उर्फ सौ.ताईबाई तुकाराम बेनके,तुकाराम लक्ष्मण बेनके दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4981/2017 दि.01/08/2017 मोबदला र.रु.1750000/- दुस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.08
5)लक्ष्मीबेन सुभाषभाई वसावा दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5497/2017 दि.24/08/2017 मोबदला र.रु.1750000/- पहील्या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.04
6)मिना पंडीत वाघ,चंद्रकांत पंडीत वाघ दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4982/2017 दि.01/08/2017 मोबदला र.रु.1100000/- तिस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.14
7)दिनकर मुक्ताजी नवसे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5039/2017 दि.04/08/2017 मोबदला र.रु.1742500/- तिस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.12
8)अर्चना दत्तात्रय मैड,दत्तात्रय रामदास मैड दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5038/2017 दि.04/08/2017 मोबदला र.रु.1394000/- दुस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.11
9)बाळु रामचंद्र ढेरींगे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4882/2017 दि.28/07/2017 मोबदला र.रु.1975000/- तळ मजल्यावरील वरील फ्लॅट नं. 1
10)चांगदेव आनंदा जाधव,सिमा चांगदेव जाधव दुय्यम निबंधक नाशिक 6 दस्त क्र.9170/2022 दि.01/09/2022 मोबदला र.रु.1500000/- तिस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं. 13
वरील प्रमाणे इसमांना विक्री केल्या असुन मिळकतीस “अक्षदा अपार्टमेंट” हे नाव दाखल केले.नोंद अर्ज सुची क्र.2 प्रतिज्ञापत्र घोषणापत्र,डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन नोंद केली असे.