Ferfar #13677 · शिंदे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 519
- Talathi
- रजनीकांत कांतीलाल पाठक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : स्व. राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदे ता जि नाशिक, मु पोस्ट शिंदे ता जि नाशिक
लिहुन देणार : रमेश रावजी साळवे रा. शिंदे यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 519 क्षेत्र 522.16 चौ.मी. वरील केतन संकुल या इमारतीतील तळ माज्ल्यागारील गाळा ना 10 यासी क्षेत्र 21.09 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश रावजी साळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १००/२०२६/२७ दिनांक 13/10/2026 तसेच मा.सह.दु.नि.नाशिक 2 यांचेकडील दस्त क्र nsk2-१०५१५/२०२६ दि 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.