सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #13679 · शिंदे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
519
Talathi
रजनीकांत कांतीलाल पाठक
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : स्व राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदे. , नाशिक 2 लिहून देणार : राजेश भीमराव जाधव व दौलत भीमराव जाधव यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10515/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 519 एकुण क्षेत्र ९२००.00 चौ.मी. यापैकी अलग व तुटक 522.16 चौ,मी, यावरील केतन संकुल या इमारतीतील तळ माज्लायाव्रील गाळा नं. 10 यासी क्षेत्र 220.00 चौ.फुट म्हणजेच 21.09 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्व राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदे. यांचेकडील पत्र क्रमांक 100 व गहाणखत दस्त क्रमांक 10515/2026 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.