सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #13689 · शिंदे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
650/1/प्लॉट/2
Talathi
रजनीकांत कांतीलाल पाठक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखल गट न 650/1 वरील प्लॉट ना 2 चे खातेदार बाजीराव नारायण भदाणे रा.शिंदे यांनी दि. कळवण मर्चंट्स को-ऑप बँक लि कळवण यांचेकडील कर्ज विहित मुदतीत न भरल्याने मे.न्यायाधीश सहकारी न्यायालय नाशिक यांचेकडील दखल दाव्याच्या निकालानुसार विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी दि. कळवण मर्चंट्स को-ऑप बँक लि कळवण यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्थेचे नियम 1961 चे नियम क्र 107 अन्वये सदर प्लॉट वर जप्ती बोजा दखल करणेबाबत केलेल्या अर्जावर मा. तहसीलदार नाशिक यांचेकडील पत्र क्र.जमा-1/कावि/242/2026 मिळाले वरून जप्ती बोजा नोंद केली असे.