Ferfar #13702 · शिंदे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बिनशेती आदेश ( NA)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 497/2
- Talathi
- रजनीकांत कांतीलाल पाठक
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मा तहसिलदार सो नाशिक यांचेकडील आदेश क्र.जमा-1/कावि/130/2026 दि.16/10/2026 चा आदेश दिलेवरोन मौजे शिंदे येथील मिळकत नं.497/2 यांसी क्षेत्र 0.8000 हे आर हया मिळकतीबाबत औदयोगिक प्रयोजनार्थ आकारणी पत्रक,सन 2008 चे ASR बाजारमुल्य निश्चिती अधिमुल्य गणना पत्रक GRAS चलन ई पावती नं.MH012297889202627M दि.19/10/2026 द्वारे एकरकमी अधिमुल्य रक्कम रुपये 31565/- भरणा केल्याने सदरी मिळकतीच्या इतर अधिकारात औदयोगिक प्रयोजनार्थ हा शेरा दाखल केला.