Ferfar #8054 · बेलतगव्हाण
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/अ/1/अ/6/अ, 42/अ/2
- Talathi
- अमित अमृतराव पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार: रामदास वामन धुर्जड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवरील गुरुवंदन शॉपिंग कॉम्प्लेक्स या इमारतीमधील तळ मजल्यावरील गाळा नंबर 5 या बांधीव मिळकतीवर दि. नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. यांचेकडून दिनांक 18/09/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 872000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक नाशिक-2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्रमांक 9832 दिनांक 22/09/2026 रोजीची दस्ताची नक्कल व सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.