Ferfar #12317 · संसारी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1/5/ब
- Talathi
- दुर्वास विजय देवरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/अपील/304/2025
आदेश दिनांक : 07/08/2026
मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचे अपील क्र. आरटीएस/अपील/304/2025 मधील दिनांक 07/08/2026 रोजीच्या आदेशानुसार, मौजे संसारी येथील गट नं. 10/1/5ब या मिळकतीबाबत मंडळ अधिकारी, भगूर यांनी दि. 14/07/2025 रोजी मंजूर केलेली फेरफार नोंद क्र. 11946 रद्द करण्यात येत आहे, तसेच सदर आदेशातील मुद्दा क्र. ३ नुसार, याच मिळकतीबाबत पूर्वी झालेली फेरफार नोंद क्र. 6470 व त्या अनुषंगाने 7/12 उताऱ्यावरील इतर हक्क सदरात दाखल असलेला निवृत्ती धोंडीराम गोडसे साठेखताने हा शेरादेखील रद्द / कमी करण्याच्या आदेशाप्रमाणे सदर नोंद केली असे.