Ferfar #12323 · संसारी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/अ/2/1/प्लॉट/11
- Talathi
- दुर्वास विजय देवरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. नाशिकरोड, देवळाली कॅम्प
लिहून देणार :इक्बाल नज्मी शम्सी यांस संमती देणार श्री साई समर्थ कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स भागीदारी संस्थेतर्फे भागीदार: १. विष्णु यशवंत गोडसे २. चंद्रशेखर केशव चंदनखडे ३. धीरज रमेश चावला रा. संसारी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10067 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/अ/2/1/प्लॉट/11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. नाशिकरोड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.