सातबारा Watch

← संसारी

Ferfar #12325 · संसारी

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
49/2
Talathi
दुर्वास विजय देवरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 सह दुय्यम निबंधक वर्ग-२, नाशिक यांचेकडील डिक्लेरेशन दस्त नं. : १७८८/२०२६, दिनांक २०/०२/२०२६ प्रमाणे डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग. मिळकतीचे वर्णन : मौजे संसरी, ता. जि. नाशिक येथील स.नं. ४९/२ (क्षेत्र ६९३.७४ चौ.मी.). इमारतीचे नाव : डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग मध्ये सदनिका/ फ्लॅटचे सभासद खालील प्रमाणे: १. खरेदी लिहून देणार :- मे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं. ०१ यांसी क्षेत्र ११३.९० चौ.मी. हे त्यांनी खरेदी लिहून घेणार :- स्वप्निल अरुण निकम व अरूण सुकाजी निकम यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ५०५०/२०१४ दिनांक १८/०६/२०१४ रोजी नोंदवून दिले असे. २. खरेदी लिहून देणार :- मे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील तळ + पहिला मजला डुप्लेक्स ०२ यांसी क्षेत्र १७४.६६ चौ.मी. हे त्यांनी खरेदी लिहून घेणार :- रवि परमानंद सुगंध यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ५०५३/२०१४ दिनांक १८/०६/२०१४ रोजी नोंदवून दिले असे. ३. खरेदी लिहून देणार :- मे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट मजल्यावरील फ्लॅट नं. ०३ यांसी क्षेत्र ८७.९८ चौ.मी. हे त्यांनी खरेदी लिहून घेणार :- धनंजय काशिनाथ काळे व किर्ती धनंजय काळे यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक २५६४/२०१८ दिनांक १६/०४/२०१८ रोजी नोंदवून दिले असे. ४. खरेदी लिहून देणार :- मे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट मजल्यावरील फ्लॅट नं. ०४ यांसी क्षेत्र ८७.९८ चौ.मी. हे त्यांनी खरेदी लिहून घेणार :- अशोक तुकाराम गोडसे व रंजना अशोक गोडसे यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक १०९०/२०१४ दिनांक ०१/०२/२०१४ रोजी नोंदवून दिले असे. ५. खरेदी लिहून देणार :- मे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. ०५ यांसी क्षेत्र ९५.५३ चौ.मी. हे त्यांनी खरेदी लिहून घेणार :- जुबेदा ईस्माईल चितवाला व मुस्तफा ईस्माईल चितवाला यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ७६७०/२०१५ दिनांक ०९/१०/२०१५ रोजी नोंदवून दिले असे. ६. खरेदी लिहून देणार :- मे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ०६ यांसी क्षेत्र ७६.७४ चौ.मी. हे त्यांनी खरेदी लिहून घेणार :- निता जितेंद्र गुर्ली यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक १०८९/२०१४ दिनांक ०१/०२/२०१४ रोजी नोंदवून दिले असे. ७. खरेदी लिहून देणार :- मे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. ०७ यांसी क्षेत्र ९५.६९ चौ.मी. हे त्यांनी खरेदी लिहून घेणार :- कशिश अशोक पेसवाणी व अशोक खेमचंद पेसवाणी यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ६४२०/२०१४ दिनांक ०४/०८/२०१४ रोजी नोंदवून दिले असे. ८. खरेदी लिहून देणार :- मे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. ०८ यांसी क्षेत्र ९५.६९ चौ.मी. हे त्यांनी खरेदी लिहून घेणार :- राखी दिनेश कटारीया यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक १०८८/२०१४ दिनांक ०१/०२/२०१४ रोजी नोंदवून दिले असे. सदर नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक दोन, खरेदी खत यांची नक्कल यावरून केली आहे. कागदपत्रे दप्तरी दाखल असेल.