सातबारा Watch

← दोनवाडे

Ferfar #1450 · दोनवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
163, 32, 59, 70
Talathi
कांचन प्रकाश वाणी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : म.सचिव दोनवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित दोनवाडे ता .जि नाशिक, दोनवाडे लिहुन देणार : रमेश लक्ष्मण ठुबे रा. दोनवाडे यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163,32,59,70 क्षेत्र 1.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश लक्ष्मण ठुबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १६/०९/२०२६ दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.