Ferfar #1970 · राहुरी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/ब
- Talathi
- कांचन प्रकाश वाणी
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : म.व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया ,देवळाली कॅम्प
लिहून घेणार : शिवाजी अर्जुन घुगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 116/ब तपशिल : बॅंक ऑफ इंडिया शाखा दे.कॅम्प यांच्याकडून पिककर्ज र.रु.80,000/-दि.15/01/2018 शिवाजी घुगे करिता - 1500 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि. 17/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.