सातबारा Watch

← राहुरी

Ferfar #1971 · राहुरी

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
127/3
Talathi
कांचन प्रकाश वाणी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : राहुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित,राहुरी ता.जि.नाशिक लिहून घेणार : अनिल भिकचंद बोडके यांनी नागरी जमिन कमाल मर्यादेतुन शेती साठी राखुन ठेवले दि 25/2/84 - 472 राहुरी सोसा रु 5000/- दि 22/7/75 - 472 राहुरी वि.का.स.सो.दि.19/5/2000 पिक कर्ज कडून रु.200000/-डिक्ले घेतले - 716 राहुरी वि का से सो रु 150000/-दि 28/5/95 भिका दादा करिता - 716 राहुरी वि का से सो रु 200000/-दि 4/7/2008 - 1052 राहुरी वि का से सो रु 500000/- दि 2/11/2011 चे डिक्ले तारण - 1199 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.