सातबारा Watch

← लहवित

Ferfar #7604 · लहवित

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
65/3
Talathi
अमित अमृतराव पाटील
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लहवित विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित, मु.पो. लहवित, ता.जि. नाशिक तर्फे चेअरमन सोमनाथ खंडेराव गायकवाड गहाणखत लिहुन देणार : मधुकर शंकर काळे रा. लहवित यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10191-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/3 क्षेत्र 1.0550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर शंकर काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.