Ferfar #7611 · लहवित
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/1/ते/4, 236/1/2, 261/1
- Talathi
- अमित अमृतराव पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार: श्रावण निवृत्ती भोसले व शोभा श्रावण भोसले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इंडसइंड बँक लिमिटेड (लिहून घेणार) यांचेकडून दिनांक 14/02/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1905000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक नाशिक-2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्रमांक 8545 दिनांक 17/8/2026 रोजीची दस्ताची नक्कल व सूची क्रमांक 2 ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.