सातबारा Watch

← लहवित

Ferfar #7621 · लहवित

नाशिक, नाशिक · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
149/3/अ, 160/2/अ
Talathi
अमित अमृतराव पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजूस दाखल मिळकत सर्वे नंबर 160/2/अ व 149/3/अ च्या जमिनीचे खातेदार संजु कुंडलिक गायकवाड यांचे नावात अधिकार अभिलेखावर संजु कुंडलिक गायकवाड ऐवजी संजय पुंडलिक गायकवाड करण्याबाबत मा.तहसीलदार सो नाशिक यांचेकडील पत्र क्र.अधि/अभि/कावि/1001/2025 दिनांक 06/11/2025 चे पत्र अर्जदार यांचा अर्ज, व महाराष्ट्र शासन राजपत्र यांचेकडील नोंदणी क्रमांक (M-26200743) नुसार नावात बदल करणेकामी नोंदणी केली असून सोबत शाळेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड व प्रतिज्ञापत्र दिलेवरून बाजूस दाखल मिळकतीवरील जमिनीचे खातेदार संजु कुंडलिक गायकवाड ऐवजी संजय पुंडलिक गायकवाड अशी दुरुस्ती करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, मा.तहसीलदार सो नाशिक यांचेकडील पत्र क्र.अधि/अभि/कावि/1001/2025 दिनांक 06/11/2025 चे पत्र अर्जदार यांचा अर्ज, शाळेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड ,प्रतिज्ञापत्र व महाराष्ट्र शासन राजपत्र यांचेकडील नोंदणी क्रमांक (M-26200743) ची प्रत यावरुन केली असे.