सातबारा Watch

← आगरटाकळी

Ferfar #9068 · आगरटाकळी

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
24/1अ/1/1ते6/1/प्लॉट
Talathi
दिपाली दत्तू धनगर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्ज,सुची क्र.2,बक्षीसपत्र,प्रतिज्ञापत्र दस्त क्रमांक : 2517/2026 दिनांक - 06/07/2026 सह.दु.नि.का.निफाड – 2 मोबदला रक्कम रुपये - 0/- लिहुन देणार - नामदेव लक्ष्मण जाधव लिहुन घेणार - प्रशांत नामदेवराव जाधव यांना सर्वे नं. 24/1अ/1/1ते6/1/प्लॉट 3/4/A यावरील वृंदावन अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.अे - 14 या मिळकतीमधील लिहुन देणार यांचा सामाईकात अविभक्त 1/2 हिस्सा हा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना विनामोबदला बक्षीस दिला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. 24/1अ/1/1 ते 6/1/प्लॉट 3/4/A,24/1अ/1/1 ते 6/1/प्लॉट 3/4/A