Ferfar #9069 · आगरटाकळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1/अ/3/1/ब/1
- Talathi
- दिपाली दत्तू धनगर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहुन देणार:- मा.जिल्हा उपनिबंधक सो सहकारी संस्था नाशिक यांचे तर्फे प्रधिकृत अधिकारी सोनिया शरद कागदे यांनी सर्व्हे क्रमांक 24/1/अ/3/1/ब/1 बिगरशेती क्षेत्र 180.63.98 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.1338 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- सागरीका को ऑप हौ सोसायटी लि तर्फे चेअरमन विवेक रमेश निकम (खाता क्रमांक :- नवीन खाते)सर्व्हे क्रमांक 24/1/अ/3/1/ब/1 बिगरशेती क्षेत्र 180.63.98 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.1338 आर.चौ.मी
यांना दुय्यम निबंधक सह दु.नि.नाशिक 2 यांचे कडील खरेदी(हस्तांतरणपत्र) दस्त क्र.6954 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रूपये 0.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोन अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2,मानीव हस्तांतरण दस्त वरोन केली असे.