Ferfar #9070 · आगरटाकळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- दिपाली दत्तू धनगर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026हक्कसोड लिहुन देणार :- रोहिणी मुकुंद मानकर (खाता क्रमांक :- 576 ) यांचे सर्व्हे क्रमांक 23/15/16/17/2ब/18/2ब/1/प्लॉट 2 मधील हक्क हे त्यांनी व संमती देणार : 1) रेखा राजेंद्र नलावडे मयत तर्फे वारस 1अ) वीरेंद्र राजेंद्र नलावडे 1ब ) बिपीन राजेंद्र नलावडे यांनी
हक्कसोड लिहुन घेणार :- नरेंद्र लक्ष्मण जाधव , राजेंद्र लक्ष्मण जाधव यांच्या लाभात मा.दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचे कडील दस्त क्रमांक 11484 दिनांक : 16/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले असुन मिळकतीस दाखल असलेले हक्कसोडपत्र लिहुन देणार यांचे नांव कमी करणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्राच्या नक्लेवरोन केली असे.
23/15/16/17/2ब/18/2ब/1/प्लॉट 2