सातबारा Watch

← आगरटाकळी

Ferfar #9071 · आगरटाकळी

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
43/2/17/43/2/32/प्लॅाट/21
Talathi
दिपाली दत्तू धनगर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्ज,सुची-2,डिड ऑफ़ अपार्टमेंट,प्रतिज्ञापत्र दस्त क्रमांक : 3263/2012 दिनांक - 30/03/2012 दु.नि.का – 4 मोबदला रक्कम रुपये - 6,21,000/- लिहुन देणार - मे.सनि बिल्डकॉन तर्फे भागीदार सुमतीलाल भवरलाल बुरड संमती देणार - 1) अख्तर सुलताना साबीरअली पिरजादे 2) सैय्यद रुकनोद्दीन हसन अब्दुल रज्जाक पिरजादे क्र.1 व 2 तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन मे.सुयोजित बिल्डटेक प्रा.लि.तर्फे डायरेक्टर्स 1) वैशाली अनिल जैन 2)जयश्री अनंत राजेगांवकर क्र.1 व 2 यांचेतर्फे जनरल मुखत्यार म्हणुन मे.सनि बिल्डकॉन तर्फे भागीदार सुमतीलाल भवरलाल बुरड लिहुन घेणार - संतोष राजाराम लखोटे यांना सर्वे नं. 43/2/17/43/2/32/प्लॉट/21 वरील सनी प्लाझा या इमारतीमधील फ्लॅट नं.13 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. पुनःविक्री दस्त क्रमांक : 3236/2013 दिनांक - 05/04/2013 दु.नि.का – 3 मोबदला रक्कम रुपये - 7,25,000/- लिहुन देणार - संतोष राजाराम लखोटे लिहुन घेणार - नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कस ऑफ इंडिया नाशिक विभाग तर्फे 1) अध्यक्ष दिलीप नरहरी आंधळे 2) सेक्रेटरी मिलींद बालुप्रसाद मिसर यांना सर्वे नं. 43/2/17/43/2/32/प्लॉट/21 वरील सनी प्लाझा या इमारतीमधील फ्लॅट नं.13 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. पुनःविक्री दस्त क्रमांक : 12287/2023 दिनांक - 21/11/2023 दु.नि.का – 2 मोबदला रक्कम रुपये - 9,20,000/- लिहुन देणार - नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कस ऑफ इंडिया नाशिक विभाग तर्फे 1) अध्यक्ष दिलीप नरहरी आंधळे 2) सेक्रेटरी मिलींद बालुप्रसाद मिसर लिहुन घेणार - सरीता दुबे यांना सर्वे नं. 43/2/17/43/2/32/प्लॉट/21 वरील सनी प्लाझा या इमारतीमधील फ्लॅट नं.13 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.