Ferfar #9079 · आगरटाकळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2/प्लॉट
- Talathi
- दिपाली दत्तू धनगर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजुस दाखल केलेली मिळकत सर्वे नं. 31/2/प्लॉट नं/10/11 वरील प्राईड नेप्च्यून अपार्टमेंट मधील फ़्लॅट नं – ए – 403 चे सहधारक प्रमोद नामदेव भालेराव हे दिनांक – 20/05/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस पत्नी-1 , मुलगा-1 , मुलगी-1 व आई मयत ते खालीलप्रमाणे
1) शांताबाई नामदेव भालेराव नाते – आई मयत दिनांक : 18/04/2014
2) मनिषा प्रमोद भालेराव नाते – पत्नी वय – 58
3) तुषार प्रमोद भालेराव नाते – मुलगा वय – 38
4) रश्मी प्रमोद भालेराव नाते – मुलगी वय – 34
वरीलप्रमाणे त्यांना वारस आहे मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत नोंदीचा अंमल घेणेकामी नोंद केली असे नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यु दाखला व आधारकार्ड व रेशनकार्ड प्रमाणे केली असे.
31/2/प्ल्रॅाट नं./10/11,31/2/प्ल्रॅाट नं./10/11