सातबारा Watch

← दसक

Ferfar #22726 · दसक

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
12/1/12/3/पै/प्लॉट/2
Talathi
केकाण शितल दादासाहेब
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 रिकन्व्हेन्स करुन देणार – श्रीनिवास मुरलीधर लोया (मयत) तर्फे कायदेशीर वारस 1) कल्पना श्रीनिवास लोया 2) कल्पेश श्रीनिवास लोया रिकन्व्हेन्स करुन घेणार – दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बॅंक लि. नाशिकरोड तर्फे अधिकृत अधिकारी रविंद्र रंगनाथ डंबाळे मौजे दसक येथील गट नं. 12/1/12/3/पै/प्लॉट/2 या मिळकतीचे लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त दस्त) करून दिल्याने इतर अधिकारातील बोजा शेरा कमी केला असे. नोंद सह. दु. निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्र. 8896/2026 दि. 25/08/2026 सुची क्र. 2 तसेच सह. दु. निबंधक नाशिक 2 यांचेकडील चूक दुरुस्ती पत्रक दस्त क्र. 8895/2026 दि.25/08/2026 वरुन नोंद केली असे.