सातबारा Watch

← दसक

Ferfar #22733 · दसक

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1/1/प्लॉट/5, 12/1/1/प्लॉट/6, 12/1/1/प्लॉट/7, 12/1/1/प्लॉट/8
Talathi
केकाण शितल दादासाहेब
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. नाजकम/एटीपी/सी-1/कावि/200/2026 आदेश दिनांक : 29/09/2026 मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, नागरी संकुलन, नाशिक यांचेकडील आदेश क्र. नाजकम/एटीपी/सी-1/कावि/200/2026 दि. 18/09/2026 तसेच मा. अपर तहसिलदार यांचेकडील पत्र क्र. सं. क्र.1/RTS/कावि/1844/2026 दि. 28/09/2026 अन्वये आदेशित केल्याप्रमाणे मौजे दसक येथील स. नं. 12/1/1/प्लॉट/5 क्षे. 245.86 चौमी , 12/1/1/प्लॉट/6 क्षे. 248.85 चौमी, 12/1/1/प्लॉट/7 क्षे. 189.62 चौमी, 12/1/1/प्लॉट/8 क्षे. 197.31 चौमी या 7/12 वरील इतर अधिकार सदरी असलेला ‘कलम 20 अन्वये तळेगाव दाभाडे योजना मंजुर’ हा शेरा कमी केला असे. आदेश दप्तरी दाखल असे.