Ferfar #22747 · दसक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/22/23/24/प्लॉट/1
- Talathi
- केकाण शितल दादासाहेब
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
श्रीमती विमल रंगनाथ साळुंके यांनी अर्ज दिला की मौजे दसक ता. जि. नाशिक येथील स. नं. 85/22/23/24/प्लॉट/1 वरील गणराज अपार्टमेंट मधील मधील फ्लॅट नं. 03 चे धारक रंगनाथ रामराव साळूंके हे दि. 13/05/2024 रोजी मयत झाले असुन त्यांच्या आई पार्वताबाई रामराव साळुंके या दि. 30/09/2015 रोजी मयत झल्या आहे. कै. रंगनाथ रामराव साळूंके यांना वारस खालीलप्रमाणे -
1) विमल रंगनाथ साळुंके नाते- आई वय - 56 वर्षे
2) सचिन रंगनाथ साळुंके नाते- मुलगा वय - 36 वर्षे
3) सारिका मनोहर पवार नाते- मुलगी वय - 46 वर्षे
4) आशा राजेंद्र दाभाडे नाते- मुलगी वय - 42 वर्षे
5) सुवर्णा कृष्णराज सोनवंणे नाते- मुलगी वय - 39 वर्षे
6) भाग्यश्री राहुल सोनवणे नाते- मुलगी वय - 35 वर्षे
अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यु दाखला, पंचनामा , जबाब दिलेवरुन सदर मिळकतीवरील गणराज अपार्टमेंट मधील मधील फ्लॅट नं. 03 करिता वारसांचा अमंल घेणेकामी नोंद केली असे.