Ferfar #22767 · दसक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- केकाण शितल दादासाहेब
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
श्री. मिलींद मुरलीधर रत्नपारखी यांनी अर्ज दिला की मौजे दसक ता. जि. नाशिक येथील स. नं. 22/अ/1/2/अ/प्लॉट 2, 22/अ/1/2/अ/प्लॉट/3, 22/अ/1/2/अ/प्लॉट/4 वरील लक्ष्मी छाया अपार्टमेंट ए व बी विंग मधील मधील गाळा नं. बी 05 चे धारक मुरलीधर रंगनाथ रत्नपारखी हे दि. 01/01/2017 रोजी मयत झाले असुन त्यांच्या पत्नी मीनाबाई मुरलीधर रत्नपारखी या दि. 07/05/2026 रोजी मयत झाल्या आहेत तसेच त्यांच्या आई पिलाबाई रंगनाथ रत्नपारखी उर्फ नर्मदाबाई रंगनाथ रत्नपारखी या दि. 24/12/2000 रोजी मयत झालेल्या आहे. कै. मुरलीधर रंगनाथ रत्नपारखी यांना वारस खालीलप्रमाणे -
1) मंदा वसंत पराड नाते- मुलगी वय - 55 वर्षे
2) संगिता चंद्रकांत पांडे नाते- मुलगी वय - 51 वर्षे
3) मिलींद मुरलीधर रत्नपारखी नाते- मुलगा वय – 47 वर्षे
4) किरण मुरलीधर रत्नपारखी नाते- मुलगा वय - 37 वर्षे
अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यु दाखला, पंचनामा , जबाब दिलेवरुन सदर मिळकतीवरील लक्ष्मी छाया अपार्टमेंट ए व बी विंग मधील गाळा नं. बी 05 करिता वारसांचा अमंल घेणेकामी नोंद केली असे.
मा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/184/2026 दि. 06/07/2026 अन्वये फेरनोंद केली असे.
22/अ/1/2/अ/प्लॉट/4,22/अ/1/2/अ/प्लॉट 2,22/अ/1/2/अ/प्लॉट/3,22/अ/1/2/अ/प्लॉट/3,22/अ/1/2/अ/प्लॉट 2,22/अ/1/2/अ/प्लॉट/4