सातबारा Watch

← पंचक

Ferfar #11612 · पंचक

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
Talathi
चंद्रकांत देवराम वाघचौरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र व अपार्टमेंटडीड वरून मौजे पंचक येथील स.नं. 67/4/5/प्लॉट 1/2/3/4 यांसी क्षेत्र 417.54 चौरस मीटर यातील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार/खातेदार श्रीकांत रामराव गायधनी व अशोक मधुकर काजळे यांनी “राजरत्न अपार्टमेंट” या नावाने डिक्लरेशन हे दस्त क्रमांक 10414/2012 दि. 09/10/2012 रोजी सह दु.नि नाशिक 2 यांच्या कार्यालयात नोंदवून खालील सभासदांना विक्री केले असे. 1. कमल मोतीराम साळवे व वृषाली शरद मोरे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 7005/2013 मोबदला रक्कम रुपये 11,75,000/- दस्त नोंदणी दिनांक 25/07/2013 अन्वये फ्लॅट नं.-02 2. मनीषा दिलीप जाधव यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 920/2013 मोबदला रक्कम रुपये 9,50,000/- दस्त नोंदणी दिनांक 30/01/2013 अन्वये फ्लॅट नं.-03 पुनर्विक्री पांडूरंग शिवराम शिंदे व साधना पांडूरंग शिंदे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 8499/2022 मोबदला रक्कम रुपये 15,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 25/08/2022 अन्वये फ्लॅट नं.-03 3. निता अनंत आहिरे व अनंत प्रभाकर आहिरे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 4949/2013 मोबदला रक्कम रुपये 10,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 30/05/2013 अन्वये फ्लॅट नं.-04 पुनर्विक्री रोहिणी जिभाऊ राऊत यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 3714/2022 मोबदला रक्कम रुपये 12,24,000/- दस्त नोंदणी दिनांक 07/04/2022 अन्वये फ्लॅट नं.-04 4. प्रतिभा वजेसिंग पवार यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11591/2012 मोबदला रक्कम रुपये 9,05,000/- दस्त नोंदणी दिनांक 06/11/2012 अन्वये फ्लॅट नं.-05 पुनर्विक्री साधना पांडुरंग शिंदे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 3125/2023 मोबदला रक्कम रुपये 9,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 23/03/2023 अन्वये फ्लॅट नं.-05 5. अनिता दिपक दुगजे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11242/2012 मोबदला रक्कम रुपये 10,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 30/10/2012 अन्वये फ्लॅट नं.-06 पुनर्विक्री अमलेश सदानंद विश्वकर्मा व नीतू अमलेश विश्वकर्मा यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 9530/2022 मोबदला रक्कम रुपये 13,80,000/- दस्त नोंदणी दिनांक 27/09/2022 अन्वये फ्लॅट नं.-06 6. कन्हैयालाल प्रभु पटेल यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11379/2012 मोबदला रक्कम रुपये 9,05,000/- दस्त नोंदणी दिनांक 01/11/2012 अन्वये फ्लॅट नं.-07 पुनर्विक्री (बक्षिसपत्र) हीरालाल कन्हैयालाल पटेल यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 4447/2024 मोबदला रक्कम रुपये 0/- दस्त नोंदणी दिनांक 22/04/2024 अन्वये फ्लॅट नं.-07 7. शरद भाऊराव शेजवळ यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 12257/2012 मोबदला रक्कम रुपये 6,50,000/- दस्त नोंदणी दिनांक 27/11/2012 अन्वये फ्लॅट नं.-08 8. दयानंद मोतीराम गांगुर्डे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11974/2012 मोबदला रक्कम रुपये 10,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 17/11/2012 अन्वये फ्लॅट नं.-09 9. भुषण शिवाजीराव शेळके यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 10259/2014 मोबदला रक्कम रुपये 12,15,800/- दस्त नोंदणी दिनांक 23/12/2014 अन्वये फ्लॅट नं.-10 पुनर्विक्री किशन रत्नाकर मुंडलिक व सुवर्णा किशन मुंडलिक यांसी सह दु.नि.का नाशिक-5 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 10845/2024 मोबदला रक्कम रुपये 17,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 16/08/2024 अन्वये फ्लॅट नं.-10 फ्लॅट नं 1 व 11 हे मुळमालक यांचे नावे ठेवून वरील प्रमाणे बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस “राजरत्न अपार्टमेंट” हे नाव दाखल करून गाव नमुना 7/12 वरून मूळ मालक यांचे नाव कमी करून नोंद केली असे. अपार्टमेंट घोषणापत्र तसेच वरील सदनिका धारक यांच्या प्रमाणित सूची २ दप्तरी दाखल असे. 67/4/5/प्लॉट 1/2/3/4