सातबारा Watch

← पंचक

Ferfar #11628 · पंचक

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
95/ब/17/प्लॉट/16
Talathi
चंद्रकांत देवराम वाघचौरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, जेल रोड, नाशिक लिहून घेणार : धिरज मनोहर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 95/ब/17/प्लॉट/16 तपशिल : प्रमाणे धिरज मनोहर पाटील यानी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या कडुन रक्कम रुपये 2969000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-10082 ह्या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुनि नाशिक 2 यांचेकडील रिकनव्हेयन्स ऑफ मॉरगेज NSK2-8511-2026, तसेच बँकेकडून प्राप्त पत्र AD78/Charge Removal/2026-27 दिनांक 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.