सातबारा Watch

← पंचक

Ferfar #11630 · पंचक

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
60/1/2/3/4/पैकी/20/अ
Talathi
चंद्रकांत देवराम वाघचौरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 रस्ता हस्तांतरण दस्त अर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचना अभिन्यास वरून लिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे कार्यकारी अभियंता नगर नियोजन विभाग मनपा नाशिक लिहून देणार:- सोमनाथ नामदेव बोराडे यांच्या बाजूस दाखल मौजे पंचक येथील मिळकत गट नंबर/ सर्वे नंबर 60/1/2/3/4/पैकी/20/अ यासी क्षेत्र 349.25 चौ.मी.पैकी 14.61 चौ.मी. एवढे क्षेत्र महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/460/2026 दि. 28/09/2026 नुसार 6.00 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी रस्ता रुंदीकरणासाठी दि. 28/09/2026 रोजीचे रस्ता हस्तांतरण करारनाम्याने क्षेत्र 14.61 चौ.मी.एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने नाशिक महानगरपालिका नाशिक चे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.