Ferfar #11631 · पंचक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/11/12/68/1/68/2/प्लॉट
- Talathi
- चंद्रकांत देवराम वाघचौरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
गहाणखत
लिहून घेणार : आयआयएफएल फायनान्स लिमिटेड ठाणे
लिहून देणार : गोपाल निवृत्ती कुलथे, कुलथे आणि कंपनी तर्फे प्रोप्रा. गोपाल निवृत्ती कुलथे त्रिशिका ज्वेलर्स तर्फे प्रोप्रा शुभम गोपाल कुलथे, तनुजा गोपाल कुलथे,
यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक: 8688/2026, दिनांक: 20/08/2026
प्रमाणे रक्कम रुपये 67,82,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/11/12/68/1/68/2/प्लॉट 15 वरील लक्ष्मी सागर को-ऑप हौ.सो.लि.पंचक या स्कीम मधील रो हाऊस क्र. 8 करिता बोजा दाखल करणेबाबत अर्ज, गहाणखत, इंडेक्स 2 दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 67,82,000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
67/11/12/68/1/68/2/प्लॉट 15