सातबारा Watch

← पंचक

Ferfar #11634 · पंचक

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
99/1/प्लॉट/17
Talathi
चंद्रकांत देवराम वाघचौरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 गहाणखत लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक एकलहरे शाखा नाशिक लिहून देणार : जाकीर हुसेन गुलाम हुसेन सैय्यद व अंजुम जाकीर हुसेन सैय्यद यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक: 6716/2025, दिनांक: 13/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 17,31,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1/प्लॉट/17 वरील दिशा अपार्टमेंट या ईमारती मधील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट क्र. 6 करिता बोजा दाखल करणेबाबत बँकेचा अर्ज, गहाणखत, इंडेक्स 2, दस्ताची प्रत मिळालेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17,31,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. टीप : लिहून देणार : दिशा अपार्टमेंट या ईमारती मधील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट क्र. 6 करिता जाकीर हुसेन गुलाम हुसेन सैय्यद व अंजुम जाकीर हुसेन सैय्यद यांच्या नावाचा अंमल फेरफार क्र. 11110 ने झाला आहे.