सातबारा Watch

← पंचक

Ferfar #11637 · पंचक

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
95/4/1/2/2/प्लॉट/3/4
Talathi
चंद्रकांत देवराम वाघचौरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र व अपार्टमेंटडीड वरून मौजे पंचक येथील स.नं. 95/4/1/2/2/प्लॉट/3/4 यांसी क्षेत्र 610.05 चौरस मीटर यातील दिशा कन्स्ट्रक्शन्स तर्फे प्रोप्रा. राजेशकुमार कांतीलाल पटेल यांनी “श्री कुबेरलक्ष्मी रो-हाऊसेस अपार्टमेंट” या नावाने डिक्लरेशन हे दस्त क्रमांक 7770/2023 दि. 18/07/2023 रोजी सह दु.नि नाशिक 2 यांच्या कार्यालयात नोंदवून खालील सभासदांना विक्री केले असे 1. मुकेश शिवाजी पानपाटील व दर्शना केशव गांगुर्डे उर्फ दर्शना मुकेश पानपाटील यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 12079/2024 मोबदला रक्कम रुपये 30,50,000/- दस्त नोंदणी दिनांक 19/11/2024 अन्वये रो-हाऊस क्र.-02 2. मनोज माधव सगळे व लता मनोज सगळे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 5266/2024 मोबदला रक्कम रुपये 30,40,000/- दस्त नोंदणी दिनांक 15/05/2024 अन्वये रो-हाऊस क्र.-03 3. रोहिणी किरण घडूसे व किरण गंगाधर घडूसे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 352/2026 मोबदला रक्कम रुपये 35,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 12/01/2026 अन्वये रो-हाऊस क्र.-04 4. पुर्णिमा पुरुषोत्तम शंखपाळ व आकाश पुरुषोत्तम शंखपाळ यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11576/2023 मोबदला रक्कम रुपये 31,71,000/- दस्त नोंदणी दिनांक 31/10/2023 अन्वये रो-हाऊस क्र.-05 5. रामभाऊ केशव गांगुर्डे, मिरा रामभाऊ गांगुर्डे व प्रविण रामभाऊ गांगुर्डे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11242/2023 मोबदला रक्कम रुपये 31,71,000/- दस्त नोंदणी दिनांक 23/10/2023 अन्वये रो-हाऊस क्र.-06 6. निता रवि नागरे व शुभम रविंद्र नागरे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 8344/2023 मोबदला रक्कम रुपये 35,56,000/- दस्त नोंदणी दिनांक 02/08/2023 अन्वये रो-हाऊस क्र.-07 रो-हाऊस नं. 1 हे मुळमालक यांचे नावे ठेवून वरील प्रमाणे बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस “श्री कुबेरलक्ष्मी रो-हाऊसेस अपार्टमेंट” हे नाव दाखल करून गाव नमुना 7/12 वरून मूळ मालक यांचे नाव कमी करून नोंद केली असे.