Ferfar #11638 · पंचक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/2/ब
- Talathi
- चंद्रकांत देवराम वाघचौरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
डीड ऑफ अपार्टमेंट, अर्ज, प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2,
दस्त क्रमांक: 8067/2019 दि. 18/12/2019 सह दुनिका नाशिक 2
मोबदला रक्कम रु. 14,95,000/-
लिहुन देणार – स्वप्निल प्रफुल्ल मांजरेकर व प्रफुल्ल धुंडीराज मांजरेकर यांनी मोबदला रक्कम रु. 14,95,000/- घेऊन
लिहून घेणार- प्रल्हाद भिकाजी चोपडे व संगीता प्रल्हाद चोपडे यांना
सर्व्हे नं. 67/2/ब यावरील वृंदावन अपार्टमेंट, ए विंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 03 साठी अभिहस्तांतरणपत्र करुन दिले सबब सदर मिळकतीवरुन लिहुन देणार यांचे नाव कमी करुन त्यासी प्रल्हाद भिकाजी चोपडे व संगीता प्रल्हाद चोपडे यांच्या नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.