सातबारा Watch

← पंचक

Ferfar #11642 · पंचक

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
99/2/प्लॉट/34
Talathi
चंद्रकांत देवराम वाघचौरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वारस श्री/श्रीमती उषा चंद्रकांत पवार यांनी अर्ज दिला की मौजे पंचक ता.जि. नाशिक येथील सर्वे नं. 99/2/प्लॉट/34 वरील हरी ममता अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅट नं 4 चे धारक चंद्रकांत टिलुसा पवार हे दिनांक 25/03/2021 रोजी मयत झाले असुन मयत व्यक्तीची आई नामे निंबाबाई टीलूसा पवार यांचेही दि. 18/05/1952 रोजी मयत झाल्या आहेत त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) उषा चंद्रकांत पवार नाते : पत्नी, वय : 76 (हयात) 2) दिपक चंद्रकांत पवार नाते : मुलगा, वय 54 (हयात) 3) मनीष चंद्रकांत पवार नाते : मुलगा, वय 48 (हयात) 4) ममता राजेंद्रकुमार नाकोड: मुलगी, वय 52 (हयात) 5) सुनीता चंद्रकांत पवार : मुलगी, वय 50 (हयात) मिळकत सर्वे नं. 99/2/प्लॉट/34 वरील हरी ममता अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅट नं 4 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्जदाराने दिलेला अर्ज, मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, वारस जबाब / पंचनामा दिलेवरून वरील वारसांचा अंमल घेतला असे. (टीप- चंद्रकांत टिलुसा पवार यांच्या नावाचा अंमल यापूर्वी फेरफार नोंद क्र. 8725 ने झालेला आहे.)