Ferfar #11660 · पंचक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/2/प्लॉट/26/27
- Talathi
- चंद्रकांत देवराम वाघचौरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
डीड ऑफ अपार्टमेंट
अर्ज, सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त
दस्त क्रमांक: 1325/2023 दि.06/02/2023 सह. दुनिका नाशिक-1
मोबदला रक्कम रु. 19,00,000/-
लिहुन देणार – ललिता अनिल गागुंर्डे यांनी
लिहून घेणार- दिपक सतीश संसारे व आरोही दिपक संसारे यांसी
सर्व्हे नं.- 91/2/प्लॉट/26/27
यावरील बांधण्यात आलेल्या जय सप्तशृंगी रो-हाऊसेस अपार्टमेंट ह्या रो-हाऊसेस पैकी 91/2/प्लॉट/26/27 ह्या मिळकतिवर बांधण्यात आलेले रो हाऊस क्र.9 वर लिहुन देणार यांचे नाव 7/12 वरून कमी करुन जय सप्तशृंगी रो-हाऊसेस अपार्टमेंट मधील रो हाऊस क्र.9 यासी लिहून घेणार यांच्या नावाचा अंमल केला असे.
तसेच सदर दस्तानुसार पूर्वी फेरफार क्र 10103 नुसार फेरफार नोंद झालेली असून सदर नोंद नामंजूर झालेली आहे. परंतु उपरोक्त दस्तानुसार मा सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,नाशिक यांचे कडील फेर नोंद घेण्यासाठीचा आदेश क्र आरटीएस/कावि/367/2026 दि 14/10/2026 प्राप्त झालेला असून त्यानुसार पुनर्नोंद केली असे.