Ferfar #11661 · पंचक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/4/प्लॉट/1
- Talathi
- चंद्रकांत देवराम वाघचौरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
जॉईट व्हेंचर करारनामा
अर्ज,प्रतिज्ञापत्र,जॉईट व्हेंचर करारनामा ची नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 10015 /2026 दिनांक: 24 /09 /2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2
मोबदला रक्कम रुपये :-3,36,85,000/-
खातेदार व लिहून ठेवणार पक्ष क्र : 2) रमनभाई जेठाभाई पटेल यांनी त्यांच्या सर्वे नंबर 98/4/प्लॉट/1 यांसी एकुण क्षेत्र 751.00 चौ.मी ह्या मिळकती साठी
लिहून ठेवणार पक्ष क्र : 1)केदार डेव्हलपर्स तर्फे भागीदार हसमुख कालुभाई जोगानी यांच्याशी नोंदणीकृत जॉईट व्हेंचर करारनामा केल्याने सदर मिळकतीच्या ईतर अधिकारात जॉईट व्हेंचर करारनामा नोंद घेतली असे.