सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25855 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
119/अ/4अ/1/प्लॉट/11
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र, बक्षिसपत्र दस्त नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 2616/2019, दिनांक: 28/03/2019, सह. दुय्यम निबंधक नाशिक-5 घोषणापत्र दस्त क्र.: 1665/2019, दिनांक: 27/02/2019, सह. दुय्यम निबंधक नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये :-0/- बक्षिसपत्र लिहून देणार: 1) श्री. मुकेश कपूर बक्षिसपत्र लिहून घेणार: 1) सुमन कपूर वाईफ ऑफ मुकेश कपुर यांनी सर्वे नंबर 119/अ/4अ/1/प्लॉट/11 वरील इंजीनीअर्स नेस्ट अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं-12, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. लिहून देणार यांचे नाव घोषणापत्रात नमूद आहे.