Ferfar #25856 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/1/2/2/प्लॉट/2
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
श्री. भूषण अरविंद काळे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 107/1/2/2/प्लॉट/2, ह्यावरील “चिन्मय अपार्टमेंट” मधील सदनिका नंबर 05 वरील खातेदार कै. अर्चना अरविंद काळे हे दिनांक 12/08/2013 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे:
1) श्री. भूषण अरविंद काळे, वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा, वय : 51
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब, वारसाचे ओळखपत्र,मयताचा नाव लागल्याची नोंद, पंचनामा वरोन नावे दाखल केली असे.