Ferfar #25857 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/3/प्लॉट/3अ
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
विकसन करारनामा करून देणार : 1) कुणाल हेमचंद धुर्वे.
संमती देणार : 1) सिंधूरत्न बिल्डटेक तर्फे प्रोप्रायटर गणेश तुळशीराम सोनवणे.
विकसन करारनामा करून घेणार : श्री. ओम बिल्डर्स एन्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1. प्रथमेश सचिन नाळेगांवकर 2. रोहित देविदास कर्डिले.
यांचे दस्त क्र.: 5436/2026, सह दुय्यम नि. नाशिक 6, दि. 09/05/2026, मोबदला र.रु.: 5624500/-
स.नं. 12/3 प्लॉट 3अ यांसी क्षेत्र 250.00 चौ.मी. सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद केली. नोंद नोंदणीकृत विकसन करारनामा, अर्ज, इंडेक्स II वरून केली असे.
मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/224/2026, दि. 23/07/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.