Ferfar #25858 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/पै/प्लॉट/1
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंद घेणेबाबतचा आदेश, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, हक्कसोड दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 4643/2026 दिनांक: 05/05/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7
मोबदला रक्कम रुपये :- 1/-
हक्कसोड लिहून देणार: 1) स्नेहल निलेश गोतमारे
हक्कसोड लिहून घेणार: 1) प्रभाताई व्यंकटराव गोतमारे
यांनी सर्वे नंबर 108/पै/प्लॉट/1 वरील विश्वदीप-बी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका – 14 यातील लिहून देणार यांचा मालकीचा 50% हिस्सा, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.
मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026, दि. 01/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.