सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25869 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
67/2/प्लॉट/61
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, फेरनोंद बाबतचा आदेश, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 1236/2022, दिनांक: 09/02/2022, सह. दुय्यम निबंधक नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये :-2500000/- लिहून देणार: 1) झुबेर सलीम शाह लिहून घेणार: 1) जुबेर नजीर सैय्यद 2) नाजीया जुबेर सैय्यद यांनी सर्वे नंबर 67/2/प्लॉट/61 वरील न्यु होरायझन अपार्टमेंट या इमारतीतील दुसऱ्या मजल्या वरील फ्लॅट नं 04, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. पुनर्विक्री अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट ,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 4349/2026, दिनांक: 12/04/2026, सह. दुय्यम निबंधक नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये :-2780000/- लिहून देणार: 1) जुबेर नजीर सैय्यद 2) नाजीया जुबेर सैय्यद लिहून घेणार: 1) हकीम लुकमान कुरेशी 2) अफसाना हकीम कुरेशी यांनी सर्वे नंबर 67/2/प्लॉट/61 वरील न्यु होरायझन अपार्टमेंट या इमारतीतील दुसऱ्या मजल्या वरील फ्लॅट नं 04, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/238/2026, दि.04/08/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.