Ferfar #25875 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/1/प्लॉट/55व56
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,लिहून देणार यांची नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक:5953/2026 दिनांक:09/06/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7
मोबदला रक्कम रुपये :-1750000/-
लिहून देणार: 1) आर . के . कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार हिरेन प्रभुदास भाडजा
लिहून घेणार: 1) उल्हास भानुदास पाटील
यांनी सर्वे नं 102/1/प्लॉट/55व56 साई गॅलेक्सी मधील ए विंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट – 202 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.
पुन्हारविक्री
अर्ज,प्रतिज्ञापत्र,लिहून देणार यांची नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक: 8582/2026 दिनांक:14/08/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7
मोबदला रक्कम रुपये :-3063000/-
लिहून देणार: 1) उल्हास भानुदास पाटील
लिहून घेणार: 1) अक्षय जैलेंद्र निकम 2) पोर्णिमा सोमनाथ कदम लग्नानंतरचे नाव पोर्णिमा अक्षय निकम
यांनी सर्वे नं 102/1/प्लॉट/55व56 साई गॅलेक्सी मधील ए विंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट – 202 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.
102/1/प्लॉट/55 ते 56,102/1/प्लॉट/55 ते 56