Ferfar #25877 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/2/2/1ते7/प्लॉट/24/25
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट ,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 1080/2025 दिनांक: 28/01/2025 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7
मोबदला रक्कम रुपये :- 2300000/-
लिहून देणार: 1) वैशाली प्रमोद माळी 2) प्रमोद दौलत माळी
लिहून घेणार: 1) वनाजी मंगू खैरनार 2) कल्पना वनाजी खैरनार
यांनी सर्वे नंबर 104/2/2/1ते7/प्लॉट/24/25 वरील विठ्ठल हाईटस अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका नं. – 304, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.
पुनर्विक्री,
अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट ,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 9139/2025 दिनांक: 30/07/2025 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7
मोबदला रक्कम रुपये :- 2500000/-
लिहून देणार: 1) वनाजी मंगू (मांगू) खैरनार 2) कल्पना वनाजी खैरनार
लिहून घेणार: 1) पुष्पा प्रकाश सारंग 2) प्रकाश वामन सारंग
यांनी सर्वे नंबर 104/2/2/1ते7/प्लॉट/24/25 वरील विठ्ठल हाईटस अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका नं. – 304, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.
मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/283/2026, दि. 07/09/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.
104/2/2/1ते7/प्लॉट/24ते25,104/2/2/1ते7/प्लॉट/24ते25