Ferfar #25899 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2ते6/प्लॉट/1
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
विकसन करारनामा करून घेणार : 1) इंपिरियल बिल्डर्स आणि डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1. प्रमोद दत्तात्रेय दुसाने 2. गुरुदत्त केशवलाल वेलानी.
विकसन करारनामा करून देणार : 1) कृष्णा गोविंद कुर्डुकर 2) अमिता कृष्णा कुर्डुकर 3) उमा कृष्णा कुर्डुकर व सई कृष्णा कुर्डुकर तर्फे ज.मु. म्हणून अमिता कृष्णा कुर्डुकर.
यांचे दस्त क्र.: 1177/2026, सह दुय्यम नि. नाशिक 5, दि. 30/01/2026, मोबदला र.रु.: 38503400/-
स. नं. 25/2ते6/प्लॉट/1 यांसी एकुण क्षेत्र 1073.03 चौ.मी. (रस्ता रुंदीकरणाकडे क्षेत्र 75.00 चौ.मी.) सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद केली. नोंद नोंदणीकृत विकसन करारनामा, अर्ज, इंडेक्स II वरून केली असे.