सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25901 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
97/19
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 12540/2024, दिनांक: 19/11/2024, सह. दुय्यम निबंधक नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये :-2310000/- लिहून देणार: 1) योगेश्वर रिअल्टी तर्फे भागीदार मधुभाई बाबुभाई कोठीया लिहून घेणार: 1) सागर प्रकाश मोरे 2) पुजा सागर मोरे यांनी सर्वे नंबर 97/19 वरील शिवालीक संकुल अपार्टमेंट मधील ए विंग तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं-302, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.