Ferfar #25911 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/4/8/प्लॉट/8
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026बाजूस दाखल मिळकत मौजे वडाळा, ता.जि. नाशिक येथील स.नं. 7/4/8/प्लॉट/8 या मिळकतीच्या 7/12 सदरी नावात दुरुस्ती करणेबाबत अर्जदार शाहीन इस्माईल मलानस तेली यांनी अर्ज केला असता मा. अपर तहसीलदार यांचे आदेश क्र. सं.क्र.1/RTS/रजि/कावि/90/2026, दि. 06/10/2026 वरोन अर्जदार यांचे नावात शाहीन महंमद इस्माईल मलीक ऐवजी शाहीन इस्माईल मलानस तेली अशी दुरुस्ती केली असे.
(नोंद) मा. अपर तहसीलदार यांचे आदेशावरोन.