Ferfar #25918 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1ब/1ते10/प्लॉट/44ते45
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र, फेरनोंद घेणेबाबत आदेश, लिहून घेणार यांचे मृत्युदाखला, लिहून घेणार यांचे वारसांपैकी सुषमा विजय कावळे(पत्नी) व गीता शामसुंदर शहाणे यांचे मृत्यूदाखला, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 3024/2016 दिनांक: 25/04/2016 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2
मोबदला रक्कम रुपये :- 1900000/-
लिहून देणार: 1) एनबी रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर श्री. नरेश बजाज
लिहून घेणार: 1) श्री. विजय दामोदर कावळे
यांनी सर्वे नंबर 16/1ब/1ते10/प्लॉट/44व45 वरील प्रथम अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट- 17 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.
मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026, दि. 01/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.