Ferfar #25919 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/1ते9/1/अ, 9/1ते9/4ब/1
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया,
लिहुन देणार : मेसर्स ब्रिजवासी मेगा प्रॉपर्टीज एलएलपी तर्फे भागीदार तुषार संदिप गुप्ता रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10629 दिनांक 06/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000000/- (सात कोटी) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 9/1ते9/1/अ व 9/1ते9/4ब/1 वरील बांधीव मिळकत आशियाना लक्झरीया 2 यांसी तळ मजल्यापासून ते सातव्या मजल्यापर्यंत संपूर्ण बिल्डअप क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत मेसर्स ब्रिजवासी मेगा प्रॉपर्टीज एलएलपी तर्फे भागीदार तुषार संदिप गुप्ता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.